Marathi Poem on friendship | Marathi Kavita Maitri
Marathi Kavita Maitri -
" मैत्री एक सुंदर धागा असतो
मैत्री एक सुंदर किनारा असतो
मैत्री एक सुंदर शहारा असतो
मैत्री एक सुंदर मोरपिसारा असतो "
Marathi Poem on Friendship -
धागे विनताना लक्षात ठेवा !
धागे विना प्रेमाचे,
धागे विना आपुलकीचे,
धागे विना मायेचे,
धागे विना मैत्रीचे,
आणि शेवटचा धागा म्हणजे
धागे विना भावनेचे,
समजून घ्यायला शिका,
मनातले बोलायला शिका,
मायेने, प्रेमाने, आपुलकीने पहायला शिका...
आणि धागे मैत्रीचे जोडायला शिका... 😇😇
Funny Marathi Kavita Maitri -
![]() |
Funny Marathi kavita maitri |
गमतीदार मैत्री कविता -
" मैत्री आयुष्यभर साथ देणारी...
मैत्री आयुष्यभर साथ राहणारी...
मैत्री आयुष्यभर साथ निभावणारी...
मैत्री आयुष्यभर वेड्यात काढणारी "
College Kavita Maitransathi -
मैत्रीचे गुपीत कुणाला ठाऊक आहे ?
मैत्रीचे नाते कसे गुंफले आहे ?
हातात हात गुंफला म्हणून मैत्री होत नाही !
मैत्रीला मैत्री आहे असे सांगून चालत नाही !
ती दिसावी पण लागत नाही
ती असावी लागते मनात...
आयुष्यभर...
मैत्रीचे नाव काढले की,
आकस्मितपणे,
चेहरा समोर यावा लागतो....
तिच खरी मैत्री असे आम्ही मानतो... 🙏🙏🙏
मराठी मैत्री कविता तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हांला नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खुप मौल्यवान आहेेत.
0 टिप्पण्या