100 Best Marathi Kavita Marathi Poems | मराठी कविता | मराठी कविता संग्रह
नमस्कार मित्रांनो,
मी आहे कोमल जगताप. मनातलं कागदावर - मराठी कविता संग्रह या वेबसाईटमध्ये मनापासून खुप खुप स्वागत... मनातलं कागदावर - मराठी कविता संग्रह या वेबसाईटमध्ये मराठी कविताचे संग्रहण ( Marathi Kavita Sangrah) करण्यात आले आहे. खाली दिलेल्या Marathi Kavita मध्ये वर्गवारी करण्यात आली आहे तसेच खाली दिलेल्या कवितांमध्ये काही स्वलिखीत Marathi Kavita आहेत. तसेच विविध मान्यवर कविंच्या कविता देण्यात आल्या आहेत. या सर्व Kavita Marathi आपणास आवडतील ही आशा...
*** मराठी कविता संग्रह ***
माय मराठी
वास्त्यल्याचा ठेवा, जरा जपूनी ठेवा... माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा... धन्य माझी माय माऊली, जिने मला पोसिले... गौरव माझ्या मराठीचा, साऱ्या महाराष्ट्राने जाणिले... मानतो माय माऊली, अशी माझ्या मराठीची बोली... रसभरी, मधुभरी वाणी, माझी माय मराठी गायली... सदैव राहील प्रेम आमुचे, माझींया माऊलीवरती... सर्वोच्च शिखर गाठील, माझी माय मराठी एकेदिवशी... गौरवाने गातो गीत माझ्या मराठीचे... मधूर वाणी लाभली आम्हांस भाग्य माझ्या मानव जातीचे... जन्मापासूनी नाळ जोडली, माझी माझ्या या मातीशी... घेऊन जाईल तुझं शिखरावर आज देतो मी वचन तुला... तुझ्याचं गर्भात रचिला मी माझ्या आयुष्याचा ठेवा... माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा... माझ्या मराठीचा वारसा देतो तान्हुल्या भातुकलीच्या हाता... जोपासा माझ्या माऊलीला जिने गौरविल्या, घडविल्या लाख लाख पिढ्या... ज्या कुशीत विसावला साऱ्या मानवतेचा ठेवा... वास्त्यल्याचा ठेवा, जरा जपूनी ठेवा... माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा... माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा, अभिमानाने फुलवा....
- कोमल जगताप
- आईवर आधारित मराठी कविता - भावना व्यक्त करणाऱ्या सुंदर मराठी कविता आईसाठी...
वास्त्यल्याचा ठेवा, जरा जपूनी ठेवा...
माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा...
धन्य माझी माय माऊली, जिने मला पोसिले...
गौरव माझ्या मराठीचा, साऱ्या महाराष्ट्राने जाणिले...
मानतो माय माऊली, अशी माझ्या मराठीची बोली...
रसभरी, मधुभरी वाणी, माझी माय मराठी गायली...
सदैव राहील प्रेम आमुचे, माझींया माऊलीवरती...
सर्वोच्च शिखर गाठील, माझी माय मराठी एकेदिवशी...
गौरवाने गातो गीत माझ्या मराठीचे...
मधूर वाणी लाभली आम्हांस भाग्य माझ्या मानव जातीचे...
जन्मापासूनी नाळ जोडली, माझी माझ्या या मातीशी...
घेऊन जाईल तुझं शिखरावर आज देतो मी वचन तुला...
तुझ्याचं गर्भात रचिला मी माझ्या आयुष्याचा ठेवा...
माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा...
माझ्या मराठीचा वारसा देतो तान्हुल्या भातुकलीच्या हाता...
जोपासा माझ्या माऊलीला जिने गौरविल्या, घडविल्या लाख लाख पिढ्या...
ज्या कुशीत विसावला साऱ्या मानवतेचा ठेवा...
वास्त्यल्याचा ठेवा, जरा जपूनी ठेवा...
माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा...
माझ्या मराठीचा गर्व, अभिमानाने फुलवा, अभिमानाने फुलवा....
- कोमल जगताप
- वडिलांसाठी मराठी कविता -ह्रद्यांचा ठाव ऐकणाऱ्या बाबांसाठी सुंदर मराठी कविता
- दादासाठी मराठी कविता -मनातले भाव व्यक्त करणारी दादासाठी सुंदर मराठी कविता
- मुलीवर आधारित मराठी कविता -मुलींच्या जन्मांचा जयजेकार करणारी तसेच वास्तवाला भिडणारी मराठी कविता
- आजोबांवर आधारित मराठी कविता - आजोबांच्या व्यक्तीरेखा अधोरेखित करणारी मराठी कविता
- शब्द मराठी कविता -शब्दांचा शृंखला तयार करणाऱ्या तसेच शब्दांना एकाच धाग्यांत ओवणाऱ्या शब्द कविता
- ध्यानावर आधारित मराठी कविता-बुद्धांची शिकवण सांगणाऱ्या तसेच सजग राहण्यांचा सल्ला देणाऱ्या मराठी कविता
- जीवनावर आधारित मराठी कविता - प्रत्येकांने जगलेल्या तसेच अनुभवलेल्या जीवनावर आधारित कविता
- मंगेश पाडगावकर यांच्या कविता -कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कविता माणसांच्या , माणसांसाठी आणि बोलगाणी या पुस्तकांमधील काही निवडक कविता
- नागराज मंजुळे यांच्या कविता -कविवर्य नागराज मंजुळे यांच्या उन्हाच्या कटाविरूध्द पुस्तकामधील काही निवडक कविता
- चारोळी मराठी कविता -डाॅ. अनिल प्रभाकर दिक्षित यांच्या खिडक्या आणि चौकटी पुस्तकातील अप्रतिम चारोळ्या
- शाळेवर आधारित मराठी कविता -शाळेतील गोड आठवणींवर तसेच शाळेतील दिवसांवर आधारित शाळा मराठी कविता
- देशावर आधारित मराठी कविता -प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य अधोरेखित करणारी देशभक्तीवर आधारित मराठी कविता
- कोरोनावर मराठी कविता -कोरोनाच्या प्राश्वभूमीवर लिहीलेली कविता
- मैत्रीवर आधारित मराठी कविता -मैत्रीच्या गोड नात्यावर आधारित मैत्री कविता
- विज्ञानावर आधारित मराठी कविता -विज्ञानवादी दृष्टीने जगायला शिकविणारी विज्ञान कविता
- अन्नावर आधारित मराठी कविता-अन्नाचे महत्त्व सांगणारी तसेच गरिबीचे चटके अधोरेखित करणारी मराठी कविता
- प्रदूषणावर आधारित मराठी कविता -प्रदुषणामुळे पृथ्वीचा होणारा ऱ्हास तसेच वसुंधरेचे मनोगत या कवितांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे
- लहान मुलांसाठी मराठी कविता -लहान मुलांच्या बालबुद्धीला रूचणारी कविता
- निसर्गावर आधारित मराठी कविता-निसर्गाला साद घालणाऱ्या तसेच मानवी भावना व्यक्त करण्याऱ्या कविता
- प्रेमावर आधारित मराठी कविता-प्रेम भावना व्यक्त करणाऱ्या तसेच विरहाने भरलेल्या मराठी कविता
- भेदभावावर आधारित मराठी कविता -भेदभाव मार्मिक रित्या टिपणारी कविता
- डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्यावर आधारित मराठी कविता -प्रेरणास्थान डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर आधारित कविता स्व:मत व्यक्त करणारी
- विचारांवर आधारित मराठी कविता-विचार करायला लावणारी कविता
- बायकोवर आधारित मराठी कविता-सुंदर सुंदर अशा बायकोसाठी सुंदर सुंदर कविता
- नवरा बायकोच्या आयुष्यावर आधारित मराठी कविता -सोबती चे महत्त्व पटवून देणारी कविता
- दु:खी मराठी कविता -दु:खाला पाझर फोडणारे कविता
- घरांवर आधारित मराठी कविता- कोरोना काळात बेघर असणाऱ्या लोकांचे मनोगत टिपणारी कविता
- स्त्रीवर आधारित मराठी कविता -स्त्रीयांच्या आकांक्षा प्रस्तुत करणारी कविता
- शुभ सकाळ मराठी कविता-सकाळच्या सुंदर वातावरणावर आधारित कविता
- शुभ रात्री मराठी कविता-शुभ रात्रीचा गोड संदेश देणारी कविता
0 टिप्पण्या