Navaratri Special Marathi Kavita | Navaratri Marathi Images Download

Navaratri Special Marathi Kavita | Navaratri Marathi Photo Download | Ghatasthapana images 2021

नवरात्री मराठी कविता

आली आली आली, नवरात्री आली... 
सोबत आनंदाचे रंग, उधळीत आली...

पहिल्या दिवशी घटाची स्थापना केली घरोघरी... 
काळया मायीच्या पोटात केली बीजाची पेरणी... 

मध्ये मांडला घट पाणी भरले काठोकाठ... 
मध्येच एक रुपया ठणकला आतले आत... 

रोज देवीला फुलाची ताजी ताजी माळ... 
कधी झेंडू तर कधी तरवाड गुंतला एकमेकात हार...

देवीचा देव्हारा सजला, पाना फुलांत रंगला... 
मिणमिणत्या पणती संगे जीव एकरूप झाला... 

देवीच्या पुजेला सारे भक्तगण जमले... 
भाव, श्रद्धा अपार कर देवीसमोर जोडले... 

नऊ दिवस देवीचा गाजावाजा गावभर... 
संगे टिपऱ्याचा नाद घुमे गगनभर... 

देवीसमोर बसते घरची माझी माय... 
अपार श्रद्धा, डोईवर पदर मागते देवीला मागणं... 

कुंटुबाचे माझ्या कर रक्षण, दृष्टवृत्तीचा कर संहार... 
आनंदी आनंद राहो सदा, हसत मुख सारा विश्व सुंदर संसार... 

नऊ दिवसाची सांगता येती लगोलग जवळी... 
घराचा निरोप घेती काळया मायीच्या पदरी... 

- कोमल जगताप

Navaratri Special Marathi Kavita | Navaratri Marathi Photo Download | Ghatasthapana images 2021

नवरात्री मराठी कविता

पुजा आपुल्या मातेला 
हीच खरी देवीची आराधना... 

सम्मान द्या आपल्या भगिणीला 
हीच खरी देवीची उपासना... 

स्त्रीभृणाचे रक्षण करा
तेव्हाच मुखी देवीची महीमा म्हणा ... 

रक्षण साऱ्या स्त्री जगताचे 
ध्येय उरी बाळगा ...

नको फक्त नऊ दिवस देवीची महीमा
उरोउरी आदर, सम्मान स्त्री जगताचा करा... 

- कोमल जगताप

कवितेबद्दल

मराठी कविता नवरात्री या कवितांचे लेखन खास नवरात्री साठी विशेष केले आहे. पहिल्या कवितेच्या माध्यमातून गावातील घटस्थापना कशा प्रकारे साजरी केली जाते व घरांतील व्यक्ती किती भावपूर्ण श्रद्धेने देवीची पूजा करत असतात हे अधोरेखित केले आहे. 

दुसऱ्या नवरात्री कवितेमध्ये मात्र सध्याच्या परिस्थितीचे स्त्री जन्माचे मर्म जाणण्याचा आर्जव केला आहे. घरात आपण देवीची पूजा करतो मात्र घरातील स्त्रीला शिळ्या भाकरीचा नैवेद्य देतो. ही परिस्थिती बदलली पाहिजे स्त्री जन्माचे स्वागत केले पाहिजे तरच आपल्याला अधिकार आहे देवीची आराधना उपासना करण्याचा हे माझे वैयक्तिक मत आहे. मराठी कविता नवरात्री आपणास कशा वाटल्या हे मला नक्की कळवा. 

नवरात्री मराठी फोटो - घटस्थापना मराठी फोटो डाऊनलोड 

या ब्लॉगमध्ये नवरात्री मराठी फोटो डाऊनलोड करण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच या फोटोच्या माध्यमातून आपल्या प्रिय व्यक्तीना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊ शकता. 

Ghatasthapana images in Marathi, ghatasthapana images 2021, ghatasthapana in Marathi photo,  happy navaratri images in, Marathi, navaratri pictures in Marathi  हे सर्व फोटो आम्ही आपल्यासाठी डाऊनलोड करण्यासाठी ठेवले आहेत नक्कीच आपण हे नवरात्री फोटो डाऊनलोड करतील व आपल्या प्रिय जनाना पाठवतील ही आशा. 

आपणास हे सर्व घटस्थापना फोटो  व नवरात्री मराठी कविता कशा वाटल्या हे आम्हांला नक्की कळवा. आपण या वेबसाइटला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद !!! 

अजून मराठी कविता वाचा : 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या